Saturday, February 4, 2017

शिवसेनेतील मुंबई महापालिका उमेदवार यादीतील ठळक वैशिष्ट्ये

अमराठी उमेदवार एकूण - २१

गुजराती - ७

मुस्लिम- ५

उ भारतीय -४

द. भारतीय -३

ख्रिश्चन - १

पंजाबी-१

…..........

युवा सेना -२

माजी महापौर -४

आयात उमेदवार -१५

कुटुंबातील उमेदवार - ११

...........................

मुस्लिम :
शाहेदा खान ६४, मोहम्मद खान ९६, नेहा खान ७८, शबनम शेख १३६, शहनाज हुसेन १८८,

ख्रिश्चन : सौ. ब्रिनेल जॉर्ज फर्नांडिस १००

गुजराती / सिंधी :
परेश सोनी १५, नम्रता रूधानी ३०,बिरेना लिंबाचिया ५५, मंगल भानूशाली १३१, मुकेश कारिया १०८,महालक्ष्मी गणात्रा १७७, कन्हैयालाल रावल २२१,

पंजाबी : प्रब्लिन मंकू ६५

द भारतीय :
मालती शेट्टी, १०७, जगदीश शैईवालापिल १८५, मारिअम्मल थेवर १८६

उत्तर भारतीय :
कमलेश यादव ३१,पूजा चौहान ३७,भोमसिंग राठोड४३, प्रकाश शुक्ला १६५


युवा सेना  (२) :
अमेय घोले १७८,
समाधान सरवणकर १९४


माजी महापौर :
मिलिंद वैद्य १८२, विशाखा राऊत १९, स्नेहल आंबेकर १९८, श्रद्धा जाधव २०२

आयात उमेदवार :
संजय घाडी ५- मनसे, रिद्धी खुरसुंगे ११ - एनसीपी, भारती कदम१४ - मनसे, संध्या दोषी १८ - एनसीपी, भोमसिंग राठोड४३ ( काँग्रेस)प्रब्लिन मंकू ३५( काँग्रेस) देवेंद्र आंबेरकर६८( काँग्रेस)विना भागवत८४ ( मनसे)  मंगल भानूशाली १३१,( भाजप) अण्णामलाई १६४ ( काँग्रेस) सविता पवार १५६ ( राष्टृवादी) विजय तांडेल १७१ ( अपक्ष) प्रिती पाटणकर १९२( मनसे), आशा मामेडी २२३ ( मनसे) , अरविंद राणे २२७ ( मनसे)

घराणेशाही :
- तेजस्विनी घोसाळकर १ ( माजी आमदार विनोद घोसाळकर यांची पत्नी), भारती पंडागळे२६  ( माजी आ. राम पंडागळे यांची मुलगी), गीता भंडारी ३२व अजित भंडारी ३३ ( दीर, वहिनी, दोघांनाही तिकीट ) प्राची परब ६७ ( जयवंत परबची सून ) कामिनी शेवाळे १४४( खा राहूल शेवाळेंची पत्नी) समृद्धी काथे १४६( आ तुकाराम काथेंची सून ) मिनाक्षी पाटील ११६ ( आ अशोक पाटील पत्ऩी) समाधान सरवणकर १९४( आ सदा सरवणकर मुलगा) यशवंत जाधव २०९ व यामिनी जाधव २१० ( पती पत्नी)                    

No comments: